बकुळ ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. तो एक सुगंधी फुले देणारा वृक्ष आहे.
याची इतरभाषिक नावे :
इंग्रजी : Spanish cherry
उर्दू : किराकुली
कानडी : रंजल
कोंकणी : ओमवाल
आदिवासी कोकणी:वोवंळ
मालवणी: ओवळा
गुजराती : बरसोळी
तामीळ : மகிழம்பூ मगिळ्हांबू
बंगाली: बकुल
मणिपुरी : বোকুল লৈ (बोकूल लै)
मराठी : बकुळी
मल्याळम : इळन्नी
हिंदी : मौलसरी
Botanical name: Mimusops elengi
Family: Sapotaceae (Mahua family)
बकुळ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.