बकासुर

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

बकासुर हा एक राक्षस होता. महाभारतातील कथेनुसार हा सध्याच्या पश्चिम बंगालमधील जंगलात राहत असे. याची भूक अतोनात होती व तो गावांत घुसून अन्न पळवून नेत असे तसेच मिळतील तितकी माणसेही खात असे. याला आळा घालण्यासाठी राजाने व गावकऱ्यांनी त्याला रोज एक गाडाभर अन्न आणि त्याबरोबर गाडाचालक यांचा बळी देण्याचे कबूल केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →