बंटी और बबली हा २००५ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. आदित्य चोप्राने निर्माण केलेल्या ह्या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन व राणी मुखर्जी ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले. बंटी और बबलीमधील अलिशा चिनॉयने म्हटलेले व ऐश्वर्या रायने नाच केलेले कजरा रे हे गाणे २००५ मधील सर्वात प्रसिद्ध गाण्यांपैकी एक होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बंटी और बबली
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.