फ्लांडर्स

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

फ्लांडर्स

फ्लांडर्स (डच: Vlaams Gewest ) हा बेल्जियम देशाचा एक प्रशासकीय प्रदेश आहे. देशाच्या उत्तर भागातील हा प्रदेश मुख्यतः डच भाषिक आहे. फ्लांडर्स प्रदेशा युरोपातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेच्या भागांपैकी एक आहे व आर्थिक दृष्ट्या सुबत्त व समुद्ध आहे.

फ्लांडर्सचे प्रशासकीय मुख्यालय ब्रसेल्स येथे असून ॲंटवर्प, गेंट, ब्रूज ही येथील मोठी शहरे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →