चौथा शार्ल (मराठी लेखनभेद: चौथा चार्ल्स ; फ्रेंच: Charles IV de France, शार्ल ०४ द फ्रॉंस) (१८/१९ जून, इ.स. १२९४ - १ फेब्रुवारी, इ.स. १३२८) हा इ.स. १३२२ ते इ.स. १३२८ दरम्यान फ्रान्सचा राजा होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फ्रान्सचा चौथा शार्ल
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!