फ्रांक-वाल्टर श्टाईनमायर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

फ्रांक-वाल्टर श्टाईनमायर

फ्रांक-वाल्टर श्टाईनमायर (जर्मन: Frank-Walter Steinmeier ; जन्मः १ जानेवारी १९५६) हा जर्मनी देशामधील एक राजकारणी व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ह्यापूर्वी तो २०१३ ते २०१७ व २००५ ते २००९ दरम्यान जर्मनीचा परराष्ट्रमंत्री होता.

जर्मन सामाजिक लोकशाही पक्षाचा सदस्य असलेला श्टाईनमायर माजी चान्सेलर गेऱ्हार्ड श्र्योडर ह्याचा सल्लागार होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →