फ्रंट रॉयल अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील शहर आहे. हे वॉरेन काउंटीमधील एकमेव शहर तेथील प्रशासकीय केन्द्रही आहे. या शहराची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार १४,४०० होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फ्रंट रॉयल (व्हर्जिनिया)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.