टॉरिंग्टन हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील एक शहर आहे. हे शहर लिचफिल्ड काउंटीमध्ये वसले आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ३६,३८३ आहे.
हे शहर गुलामगिरीविरुद्ध सशस्त्र लढाई करणाऱ्या जॉन ब्राउनचे जन्मगाव आहे.
टॉरिंग्टन (कनेटिकट)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?