फोर्ड मोटर कंपनी ही एक प्रवासी मोटार गाड्यांचे उत्पादन करणारी अमेरिकन कंपनी आहे. फोर्डचे मुख्यालय मिशिगन राज्यातील डेट्रॉईट शहराच्या डियरबॉर्न ह्या उपनगरामध्ये आहे. हेन्री फोर्ड ह्या अमेरिकन उद्योगपतीने जून १९०३ मध्ये फोर्डची स्थापना केली. एकूण कार विक्रीच्या बाबतीत फोर्ड ही जगातील चौथी मोठी कंपनी (टोयोटा, जनरल मोटर्स व फोक्सवॅगन ह्या पहिल्या तीन कंपन्या) आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फोर्ड मोटर कंपनी
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.