फेस्टस गोंतेबान्ये मोगे (२१ ऑगस्ट १९३९ - ) हे बोत्सवाना देशाचे राजकारणी, अर्थतज्ज्ञ आणि माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांनी १९९८ ते २००८ या कालावधीत बोत्सवानाचे ३रे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फेस्टस मोगे
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.