फेरो द्वीपसमूह हा उत्तर अटलांटिक महासागरातील डेन्मार्क देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. फेरो द्वीपसमूह आइसलॅंड व स्कॉटलंडपासून सारख्या अंतरावर आहे. फेरो द्वीपसमूहात एकूण १८ बेटे आहेत. तोर्शाउन ही राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फेरो द्वीपसमूह
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.