फॅन्टॅस्टिक बीस्ट्स ही डेव्हिड येट्स दिग्दर्शित चित्रपट मालिका आहे आणि हॅरी पॉटर कादंबरी आणि चित्रपट मालिकेची स्पिन-ऑफ प्रीक्वल आहे. ही मालिका वॉर्नर ब्रदर्स द्वारे वितरीत केली गेली आहे आणि २०२२ पर्यंत ह्यात तीन काल्पनिक चित्रपटांचा समावेश आहे, ज्याची सुरुवात फॅन्टॅस्टिक बीस्ट्स अँड व्हेअर टू फाइंड देम (२०१६) पासून झाली. त्यात फॅन्टॅस्टिक बीस्ट्स: द क्राइम्स ऑफ ग्रिंडेलवाल्ड (२०१८) आणि फॅन्टॅस्टिक बीस्ट्स: द सिक्रेट्स ऑफ डंबलडोर (२०२२) हे चित्रपट आहेत.
या मालिकेची निर्मिती मुख्यतः डेव्हिड हेमन यांनी केली होती आणि मुख्य पात्र म्हणून एडी रेडमायते (न्यूट स्कॅमंडर), ज्यूड लॉ (अल्बस डंबलडोर) हे होते. सोबत कॉलिन फॅरेल, जॉनी डेप आणि मॅड्स मिकेलसेन ह्यांनी पण पात्र साकारले. जे के रोलिंगने प्रत्येक चित्रपटाची पटकथा लिहिली.
फॅन्टॅस्टिक बीस्ट्स
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.