फॅन हा २०१६ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली १५ एप्रिल २०१६ रोजी प्रदर्शित झालेल्या ह्या थरारपटामध्ये शाहरुख खानने दुहेरी भूमिका केली आहे. ह्या चित्रपटात श्रिया पिळगांवकरने काम केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फॅन (चित्रपट)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.