मिर्च मसाला (चित्रपट)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

मिर्च मसाला हा केतन मेहता दिग्दर्शित १९८७ चा हिंदी सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. यात नसीरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

एप्रिल २०१३ मध्ये, भारतीय चित्रपटाच्या शताब्दीनिमित्त, फोर्ब्सने स्मिता पाटील यांच्या चित्रपटातील अभिनयाचा समावेश "भारतीय चित्रपटातील २५ महान अभिनय" या यादीत केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →