फुकेट (शहर)

या विषयातील रहस्ये उलगडा.

फुकेट (शहर)

फूकेट (थाई : เทศบาลนครภูเก็ต किंवा ภูเก็ต , उच्चार [pʰūː.kèt]) थायलंड मधील फूकेट बेटावर आग्नेय दिशेला एक शहर आहे. हे शहर फूकेट प्रांताचे राजधानी शहर आहे. २०२० मध्ये या शहराची लोकसंख्या ७९,३०८ होती. यात मुईग फूकेट जिल्ह्यातील तलात याय (थाई : ตลาดใหญ่ ) आणि तलात नुअ (थाई : ตลาดเหนือ) उप-जिल्हे आहेत.

फुकेट बँकॉकच्या ८६२ किमी (535.6 मैल) दक्षिणेस आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →