फिल्मीस्तान स्टुडियो

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

फिल्मीस्तान स्टुडीओ हे गोरेगाव, मुंबई येथे स्थित एक भारतीय चित्रपट स्टुडिओ आहे. एसव्ही रोडवरील पाटकर कॉलेजजवळ, पाच एकरात पसरलेल्या या स्टुडिओमध्ये सात शूटिंग मजले आणि बाहेरच्या चित्रीकरणासाठी मंदिर आणि बाग आहे. ती पूर्वी चित्रपट निर्मिती कंपनी म्हणूनही कार्यरत होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →