फिनलंड क्रिकेट संघाचा नॉर्वे दौरा (डेन्मार्कमध्ये), २०२५

थोडक्यात पण महत्त्वाचे.

फिनलंड क्रिकेट संघाचा नॉर्वे दौरा (डेन्मार्कमध्ये), २०२५

फिनलंड क्रिकेट संघाचा नॉर्वे दौरा (डेन्मार्कमध्ये), २०२५ हा १५ जून २०२५ रोजी डेन्मार्कमध्ये खेळविण्यात आलेला एक सामन्याचा क्रिकेट दौरा होता. या दौऱ्यात फिनलंड आणि नॉर्वे यांच्यात एकमेव आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळविण्यात आला.

हा सामना इशोय येथील व्हेलेडालेनमधील इशोय क्रिकेट क्लबवर खेळविण्यात आला. फिनलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत आठ गडी गमावून १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात नॉर्वेचा संघ १९.४ षटकांत १४६ धावांत बाद झाला आणि फिनलंडने सामना २२ धावांनी जिंकला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →