फिदाउल्ला सेहराई (इ.स. १९२८:बगीचा धेरी, पेशावर, ब्रिटिश भारत - १९ जून २०१६:पेशावर, पाकिस्तान) हे एक पुरातत्त्व-अभ्यासक होते.
माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर फिदाउल्ला पेशावरच्या इस्लामिया कॉलेज (आता इस्लामिया विद्यापीठ) येथे, आणि तेथून संग्रहालयशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यास करण्यासाठी ब्रिटनमधील लीस्टरच्या महाविद्यालयात गेले.
फिदाउल्ला सेहराई
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.