फऱ्या हा जनावरांना/प्राण्यांना,तसेच विशेषतः दुधाळू जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग आहे.हा एक सांसर्गिक रोग आहे.विशेषकरून धष्टपुष्ट जनावरांना व २-३ वर्षे वयाच्या लहान जनावरांना होतो. हा रोग 'क्लोस्टिडियम शोव्हिया' या विषाणूंमुळे होतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →फऱ्या (पशुरोग)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.