जनावरांच्या शरीरातील उर्जा वाढवयण्यासाठी,शरीराची वाढ, तंदुरुस्ती व स्वास्थ्यासाठी खाद्याची गरज असते. म्हणून खाद्यात पुरेशी उर्जा व शरीराला लागणारी प्रथिने,क्षार व आवश्यक असणारी पोषकतत्त्वे यांचा समावेश पाहिजे. तसेच पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी काही घटकही आहारात असावे लागतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जनावरांचा चारा
यामागील विज्ञान आणि इतिहास.