फर्डिनांड तिसरा (पवित्र रोमन सम्राट)

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

फर्डिनांड तिसरा (पवित्र रोमन सम्राट)

फर्डिनांड तिसरा (१३ जुलै १६०८, ग्रात्स – २ एप्रिल १६५७, व्हियेना) हा १६२७ पासून मृत्यूपर्यंत बोहेमियाचा राजा; १६२५ पासून मृत्यूपर्यंत हंगेरी व क्रोएशियाचा राजा आणि १६३७ पासून मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट, जर्मनीचा राजा व ऑस्ट्रियाचा आर्कड्युक होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →