फरीदाबाद हे भारत देशाच्या हरियाणा राज्यातील एक प्रमुख शहर, दिल्लीचे उपनगर व भारताच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा भाग आहे. आहे. दिल्लीच्या दक्षिणेस उत्तर प्रदेशच्या सीमेवर वसलेले फरीदाबाद गुरगांव, नोएडा, ग्रेटर नोएडा इत्यादी शहरांपासून जवळ स्थित आहे व भारतातील सर्वात झपाट्याने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे.
राष्ट्रीय महामार्ग २ फरीदाबादमधूनच जातो.
फरीदाबाद
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?