फरमान हसन खान

या विषयावर तज्ञ बना.

फरमान हसन खान (जन्म ८ ऑगस्ट १९९५; उर्फ़ फरमान मियाँ) हे एक भारतीय समाजसेवक आहेत. ते आला हज़रत इमाम अहमद रज़ा खान बरेलवी यांनी स्थापन केलेल्या जमात रज़ा-ए-मुस्तफ़ा या संघटनेचे राष्ट्रीय महासचिव आहेत. तसेच ते गैर-नफा संस्था आला हज़रत ताजुश्शरिया वेलफेयर सोसायटी चे संस्थापक आहेत. ते मुफ्ती असजद रज़ा खान कादरी यांचे जावई आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →