फत्तेपूर सिक्री

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

फत्तेपूर सिक्री

फत्तेपूर सिक्री हे मुघल सम्राट अकबराने आग्र्याजवळ सीक्री या खेडयाजवळ नवीन राजधानी १५६९-७० मध्ये वसविली. आपल्या गुजरातवरील विजयानंतर त्याने त्यास फत्तेपूर सीक्री हे नाव दिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →