फतेपुरा विधानसभा मतदारसंघ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

फतेपुरा विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभेच्या १८१८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ दाहोद जिल्ह्यात मोडत असून अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे. हा मतदारसंघ दाहोद लोकसभा मतदारसंघाचा एक भाग असून २०१२ च्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार (Delimitation) अस्तित्वात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →