कळवाड विधानसभा मतदारसंघ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

कळवाड विधानसभा मतदारसंघ हा गुजरात विधानसभेच्या १८१८ मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ जामनगर जिल्ह्यात मोडत असून अनुसूचित जाती (SC) उमेदवारांसाठी राखीव आहे. हा मतदारसंघ जामनगर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →