प्लँटिक्स हे शेतकरी, विस्तार कर्मचारी आणि बागायतदारांसाठी एक पीक सल्लागाररूपी मोबाईल ॲप आहे. । प्लँटिक्स हे PEAT GmbH, (पीट - मर्यादित उत्तरदायित्वाची कंपनी) या बर्लिन येथील AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) स्टार्टअपने (नवीन उद्यम) विकसित केला आहे. किडींमुळे होणारे नुकसान, झाडांवरील रोगराई आणि पोषण कमतरतेचे निदान करण्याचा दावा हे ॲप करते व त्यावरील उपचाराचे उपायदेखील देते. वापरकर्ते यांच्या ऑनलाईन कम्युनिटीत (समुदायात) सहभागी होऊन वैज्ञानिक, शेतकरी आणि वनस्पती तज्ज्ञांसोबत झाडांच्या स्वास्थ्य संबंधित समस्यांबाबत चर्चा करू शकतील. शेतकऱ्यांना स्थानिक हवामानवृत्त, संपूर्ण हंगामात चांगला शेती सल्ला व तसेच त्यांच्या भागात रोगाचा प्रसार झाल्यास रोगाच्या धोक्याचा इशारादेखील देतात.
इतिहास
PEAT GmbH यांनी प्लँटिक्स ॲपला २०१५ मध्ये लाँच (सुरू) केले आहे। . एप्रिल २०२० मध्ये PEAT (पीट) यांनी सेल्सबी या स्वीस-भारतीय स्टार्टअपचे अधिग्रहण केले आहे। कंपनीला बीबीसी, फॉर्च्यून, वायर्ड, एमआईटी तंत्रज्ञान आणि प्रकृति यासारख्या प्रमुख माध्यमांमधून वैशिष्ट्यीकृत केले गेले आहे.। यास CeBIT इन्होव्हेशन अवॉर्ड आणि USAID डिजिटल स्मार्ट फार्मिंग अवॉर्ड आणि युनायटेड नेशन्सने यूनाइटेड नेशनवर्ल्ड्स समिट पुरस्कारानेही सन्मानित केले आहे
सहयोगकर्ते
प्लँटिक्स, आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था आणि आंतर-शासकीय संस्था, जसे की आईसीआरआईएसएटी (अर्ध शुष्क उष्णकटिबंधासाठी आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था), सीआईएमएमवाईटी (आंतरराष्ट्रीय मका आणि गहू सुधार केंद्र) आणि सीआईसीआई (कृषी आणि जैविक विज्ञान आंतर राष्ट्रीय केंद्र) यांसह सहकार्य करते.।
संसाधने
प्लॅन्टिक्स
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?