प्लाझमाफेरेसिस किव्हा प्लाझ्मा थेरेपी हे एका व्यक्तीचे रक्तातून प्लाझ्मा काढून त्यावर अभ्यास करणे आणि परत दुसऱ्याच्या रक्तात टाकण्याची अशी एक वैद्यकीय प्रक्रिया आहे. कोरोनाव्हायरस आजारासाठी प्रयोग म्हणून वापर केला जात आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्लाझमाफेरेसिस
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.