२०१५ प्रो कबड्डी लीग हा प्रो कबड्डी लीगचा दुसरा हंगाम होता. १८ जुलै २०१५ रोजी हंगाम सुरू झाला. ८ संघांमध्ये ५६ सामने खेळले गेले. पहिला सामना यू मुम्बा आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात झाला. कन्नड, तामिळ, हिंदी, इंग्रजी आणि तेलुगू या ५ वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचनासह भारतातील स्टार स्पोर्ट्सद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
अंतिम सामन्यात यू मुम्बाने बंगळूर बुल्सचा ३६-३० ने पराभूत करून पहिल्यांदाच विजेतेपद मिळवले.
प्रो कबड्डी लीग, २०१५
या विषयातील रहस्ये उलगडा.