प्रेम नगर (१९७४ चित्रपट)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

प्रेम नगर हा १९७४ चा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक नाट्य चित्रपट आहे, जो डी. रामानायडू निर्मित, के.एस. प्रकाश राव दिग्दर्शित आहे. राजेश खन्ना, हेमा मालिनी, कामिनी कौशल, प्रेम चोप्रा, बिंदू आणि असरानी यांच्या ह्यात प्रमुख भूमिका आहेत, तर अशोक कुमार आणि अरुणा इराणी पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत आहेत. हा दिग्दर्शकाच्या स्वतःच्या तेलुगू चित्रपट प्रेमा नगर (१९७१) चा रिमेक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →