प्रियोनेलुरुस(Prionailurus) हे प्राण्यांच्या मार्जार कुळातील फेलिने या उपकुळातील जातकुळी आहे . या जातकुळीत खालील प्रजातींचा समावेश होतो.
बिबटेमांजर (Prionailurus bengalensis)
इरिओमोट कॅट (Prionailurus iriomotensis)
चपट्या-डोक्याची मांजर (Prionailurus planiceps)
रस्टी-स्पॉटेड कॅट (Prionailurus rubiginosus)
मच्छीमार मांजर (Prionailurus viverrinus)
प्रियोनेलुरुस
या विषयातील रहस्ये उलगडा.