फेलिस (Felis) हे प्राण्यांच्या मार्जार कुळातील फेलिने या उपकुळातील जातकुळी आहे . या यातील प्रजातींना बहुतांशी स्थानिक भाषांमध्ये रानमांजर अथवा मांजर असेच संबोधले जाते. या जातकुळीत खालील प्रजातींचा समावेश होतो.
जातकुळी फेलिस
चिनी पर्वतीय मांजर (Felis bieti)
घरगुती मांजर (Felis catus)
जंगलीमांजर किंवा भारतीय रानमांजर(Felis chaus)
पॅल्लास कॅट (Felis manul)
वाळवंटी मांजर (Felis margarita)
काळ्या पायांचे मांजर (Felis nigripes)
रानमांजर (Felis silvestris)
फेलिस
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.