प्राजक्त देशमुख हे एक मराठी लेखक, नाटककार, दिग्दर्शक व कवी आहेत. त्यांच्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकासाठी साहित्य अकादमीचा २०२० सालचा युवा साहित्यिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ५० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्राजक्त देशमुख
यामागील विज्ञान आणि इतिहास.