प्रसन्न आचार्य(ऑगस्ट ८,इ.स. १९४९-हयात) हे भारतीय राजकारणी आहेत.ते बिजू जनता दल पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ओडिशा राज्यातील संबलपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रसन्न आचार्य
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.