प्रशिया

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

प्रशिया

प्रशिया (जर्मन: Preußen, प्रॉयसन; लॅटिन: Borussia, Prutenia: लात्वियन: Prūsija; लिथुआनियन: Prūsija; पोलिश: Prusy; जुनी प्रशियन: Prūsa) हे युरोपातील एक इतिहासकालीन राष्ट्र होते. इ.स. १५२५ ते इ.स. १९४७ अशा सुमारे चार शतकांएवढ्या दीर्घ कालखंडात हे राष्ट्र अस्तित्वात होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →