प्रशांत पडोळे

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

प्रशांत यादराव पडोळे हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.

पडोळे यांची २०२४ मध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड झाली. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे सुनील बाबुराव मेंढे यांचा ३६३८० मतांनी पराभव केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →