प्रमस्तिष्क घात किंवा मेंदूचा पक्षाघात किंवा सेरेब्रल पाल्सी हा एक लहान मुलांमध्ये जन्मताच आढळून येणारा आजार आहे. यामध्ये बऱ्याचदा हालचालीत अयोग्य समन्वय, कडक स्नायू, कमकुवत स्नायू आणि कापरे भरणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. या आजारामुळे व्यक्तीच्या हालचालींवर मर्यादा येतात. सेरेब्रल पाल्सीचा शब्दशः अर्थ पुढील प्रमाणे होतो - सेरेब्रल म्हणजे प्रमस्तिष्क (मेंदूशी संबंधित) आणि पाल्सी म्हणजे पक्षाघात (अर्धांगवायू).
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रमस्तिष्क घात
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.