प्रभुपाद

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

प्रभुपाद

ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद किंवा स्वामी प्रभुपाद (१ सप्टेंबर, १८९६ - १४ नोव्हेंबर, १९७७) यांनी इस्कॉन संघाची स्थापना १९६६ साली अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरात केली. त्यांचा जन्म पश्चिम बंगाल मध्ये झाला. कृष्ण हाच परम ईश्वर आहे व तोच सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे, अशी प्रभुपादांची मान्यता आहे. चैतन्य महाप्रभूंचा संदेश त्यानी संपूर्ण जगात पसरवला. त्यानी भागवत, भगवद्‌गीता याचे इंग्लिश भाषेत रूपांतर केले. इस्कॉनचे अनुयायी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांना चैतन्य महाप्रभूंचे प्रतिनिधी आणि दूत म्हणून पाहतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →