प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था (इंग्रजी: Defence Institute of Advanced Technology) भारतातील संरक्षणासंबंधी तंत्रशिक्षणामधील अग्रणी सम-विद्यापीठ आहे. या संस्थेचा कारभार संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, संरक्षण मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत येतो. ही संस्था पुणे, महाराष्ट्र येथील खडकवासला धरणाच्या शेजारी "गिरीनगर" या परिसरात वसली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →