प्रकृती

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

प्रकृती (इंग्रजी: Nature ; संस्‍कृत भाषा: प्रकृति ) निसर्ग किंवा सृष्टी, जगत होय. ही विश्वाचे मुळ निर्मितीकारण आहे.प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगातून ‘सर्ग’ किंवा सृष्टी निर्माण झाले.

प्रकृतीपासून सत्त्वगुण , रजोगुण आणि तमोगुण हे तीन गुण उत्पन्न झाली.

सांख्यदर्शनाच्या मते, पुरुष हा जीवात्मा (चेतन) व प्रकृती ही त्रिगुणात्मक (अचेतन वा जड) आहे, अशी दोन तत्त्वे मानली आहेत.

प्रकृति ही वैदिक शास्त्रात माया संकल्पनेशी संबंधित आहे.

पृथ्वीवरील सर्व सजीवसृष्टी पंचमहाभूतांपासून निर्मिती झाली. खालीलदिल्याप्रमाणे

१. पृथ्वी (जमीन)

२. आप (पाणी अथवा जल)

३. अग्नि

४. वायू

५. आकाश

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →