प्रकाशसिंग बादल (ਪਰਕਾਸ਼ ਸਿੰਘ ਬਾਦਲ; ८ डिसेंबर, १९२७ - २५ एप्रिल २०२३) भारतातील पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. आजवर बादल ह्यांनी हे पद ह्यापूर्वी चार वेळा सांभाळले आहे. बादल शिरोमणी अकाली दल ह्या पक्षाचे १९९५ ते २००८ दरम्यान पक्षाध्यक्ष होते. आजवर बादल हे एकूण १० वेळा पंजाब विधानसभेवर निवडून आले आहेत. १९७७ साली, मोरारजी देसाई पंतप्रधान असताना केंद्र सरकारमध्ये बादल यांना कृषिमंत्रिपद मिळाले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रकाशसिंग बादल
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.