प्रकाश वेळीप

या विषयावर तज्ञ बना.

प्रकाश वेळीप

प्रकाश वेळीप हे एक भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत. वेळीप हे १९८९ मध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सदस्य म्हणून दक्षिण गोवा जिल्ह्यातील केपें विधानसभा मतदारसंघातून गोवा विधानसभेचे सदस्य होते. त्यांनी परत १९९४ आणि १९९९ मध्ये निवडणूक जिंकली. २००२, २००७, २०१२, २०१७ मधील निवडणुकांमध्ये त्यांनी भाजप मधून लढा दिला, पण यश मिळाले नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →