पोर्तो व्हेल्हो (पोर्तुगीज: Porto Velho) ही ब्राझील देशाच्या रोन्द्योनिया राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्राझीलच्या पश्चिम भागात रोन्द्योनिया व अमेझोनास राज्यांच्या सीमेवर वसलेल्या पोर्तो व्हेल्होची लोकसंख्या २०१४ साली ४.२६ लाख इतकी होती. पोर्तो व्हेल्हो शहर मादेईरा ह्या ॲमेझॉन नदीच्या उपनदीच्या काठावर स्थित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पोर्तो व्हेल्हो
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.