पोर्ट मॉरेस्बी ही पापुआ न्यू गिनी ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर न्यू गिनी बेटाच्या आग्नेय भागात वसले आहे.
सुमारे ३ लाख लोकसंख्या असलेले पोर्ट मॉरेस्बी शहर २००५ साली घेण्यात आलेल्या एका अहवालानुसार राहण्यासाठी जगातील सर्वात वाईट शहरांपैकी एक आहे.
पोर्ट मॉरेस्बी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?