पोर्ट ऑफ लंडन तथा लंडनचे बंदर हे इंग्लंडच्या लंडन शहरातील मुख्य बंदर आहे. थेम्स नदीवर असलेले हे बंदर नदीमुखाद्वारे उत्तर समुद्राशी जोडलेले आहे. २०२०मध्ये हे युनायटेड किंग्डमचे सर्वात मोठे बंदर होते आणि एके काळी हे जगातील सगळ्यात मोठे बंदर होते.
या बंदरावर क्रूझ जहाजे, रोल-ऑन रोल-ऑफ फेरी आणि सर्व प्रकारचे मालसामान ने-आण करणारी जहाजे नांगरतात.
पोर्ट ऑफ लंडन
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.