पोप सेलेस्टीन पाचवा (इ.स. १२१५:इसेर्निया जवळ, इटली - मे १९, इ.स. १२९६:फेरेंतिनो, इटली) हा तेराव्या शतकातील पोप होता. हा फक्त पाच महिने पोपपदी होता. याची सद्दी मृत्यूच्या आधीच संपली.
याचे मूळ नाव पियेत्रो ॲंजेलेरियो असे होते.
पोप सेलेस्टीन पाचवा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?