पोप पॉल सहावा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

पोप पॉल सहावा

पोप पॉल सहावा (सप्टेंबर २६, इ.स. १८९७:कॉॅंसेसियो, इटली - ऑगस्ट ६, इ.स. १९७८:कॅसल गांदोल्फो, इटली) हा विसाव्या शतकातील पोप होता. हा २५३वा पोप होता.

याचे मूळ नाव जियोव्हानी बत्तिस्ता एन्रिको ॲंतोनियो असे होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →