पोप सिक्स्टस चौथा (जुलै २१, इ.स. १४१४: सव्होना, इटली-ऑगस्ट १२, इ.स. १४८४:रोम) हा पंधराव्या शतकातील पोप होता. हा एक कलासक्त पोप होता. त्याने अनेक कलाकारांना आश्रय दिला होता. याच्या सद्दीत रोममधील सिस्टीन चॅपल उभारले गेले, जेथे अनेक कलाकृती तयार केल्या गेल्या व जतन केल्या गेल्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पोप सिक्स्टस चौथा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?