पोप दमासस दुसरा (-- - ऑगस्ट ९, इ.स. १०४८:रोम) हा अकराव्या शतकातील पोप होता. हा जेमतेम वीस दिवस पोपपदावर होता.
याचे मूळ नाव पोप्पो असे होते. हा मूळ जर्मनीतील बव्हारिया भागातील होता.
पोप दमासस दुसरा
थोडक्यात पण महत्त्वाचे.