पोप जॉन पॉल पहिला (ऑक्टोबर १७, इ.स. १९१२:कनाले दागोर्दो, इटली - सप्टेंबर २८, इ.स. १९७८:व्हॅटिकन सिटी) हा विसाव्या शतकातील पोप होता. याचा शासनकाळ फक्त ३३ दिवस इतका होता.
याचे मूळ नाव अल्बिनो लुसियानी असे होते.
पोप जॉन पॉल पहिला
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.